ज्याप्रकारे नद्यांमध्ये गंगा, नक्षत्रांमध्ये चंद्र, आणि देवतांमध्ये भगवान विष्णू प्रमुख आहेत, त्याचप्रकारे व्रतांमध्ये एकादशी व्रत प्रमुख आहे. एकादशी तिथी भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे. शास्त्रांमध्ये एकादशी व्रत करण्याची आज्ञा आहे.